• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News 27 February 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Bellasis Bridge : बेलासिस पूल प्रवाशांसाठी खुला, मुख्यमंत्र्यांकडून नामांतर; ताडदेव, मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या पुलाचं नवं नाव काय?

‘ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रेल्वे उड्डाणपुलाचे आव्हानात्मक बांधकाम मुंबई महापालिकेने अनेक अडथळ्यांवर मात करत विक्रमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केले’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यास वंदन करण्यासाठी या उड्डाणपुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल’ असे करण्यात यावे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही महापालिकेने करावी, असे निर्देश त्यांनी गुरुवारी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed