• Fri. Sep 18th, 2026

अजितदादा जाताच विलीनीकरणाच्या चर्चा, छगन भुजबळांची जाहीर नाराजी

अजितदादा जाताच विलीनीकरणाच्या चर्चा, छगन भुजबळांची जाहीर नाराजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यावेळी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली. दादांचे पार्थिव समोर असताना काहीजण विलीनीकरणावर बोलत होते, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed