• Wed. Sep 9th, 2026

माझाही संतोष देशमुख करतील, मला काही झाल्यास पंकजा-धनंजय मुंडे जबाबदार, करुणा मुंडे आक्रमक

माझाही संतोष देशमुख करतील, मला काही झाल्यास पंकजा-धनंजय मुंडे जबाबदार, करुणा मुंडे आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा मुंडे बंधू-भगिनींविरोधात गंभीर आरोप केले आहेत. माझं बरे-वाईट झाल्यास पंकजा-धनंजय मुंडे जबाबदार राहतील, असे त्या म्हणाल्या. माझ्याशिवाय बीडमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आजवर कुणी बोलत नव्हते, असेही त्या म्हणाल्या. मी आवाज उठवत असल्याने मुंडेंचे कार्यकर्ते धमकी देत असल्याचा आरोपही करुणा मुंडेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed