• Sat. Sep 5th, 2026

Rohit Pawar : अजित पवार यांच्या अपघाताबद्दल शंका, रोहित पवारांची प्रेस UNCUT

Rohit Pawar : अजित पवार यांच्या अपघाताबद्दल शंका, रोहित पवारांची प्रेस UNCUT

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचा अपघात होता की घातपात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाआमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल काही शंका उपस्थित केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed