• Mon. Mar 9th, 2026

    लातूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    लातूर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

    लातूर 

    राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. लातूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला गेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र यावेळी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारलेली पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गटाने युती केली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे 15 जागा होत्या. यावेळी काँग्रेसने तब्बल 23 जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान मिळवला आहे. गेल्या वेळेपेक्षा आठ जागांची वाढ काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. आमदार अमित देशमुख यांनी एकहाती लढत देत केवळ काँग्रेसचे अस्तित्व टिकवले नाही, तर पक्षाच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ केली आहे.

    लातूर जिल्हा परिषद विजयी पक्षीय बलाबल

    भाजप : 18
    काँग्रेस :23
    शिवसेना : 01
    शिवसेना UBT: 01
    NCP अजित पवार : 12
    NCP शरद पवार : 01
    मनसे : 01
    अपक्ष : 02

    औसा तालुक्यातील ९ गट

    • 1 सुभाष पवार किल्लारी गट काँग्रेस
    • 2 सई गोरे आशिव गट काँग्रेस
    • 3 संदिपान शेळके उजनी गट भारतीय जनता पार्टी
    • 4 तानाजी जाधव खरोसा गट उभाठा
    • 5 पुनम मुक्ता लोदगा गट भाजपा
    • 6 दिपाली भोसले मातोळा गट काँग्रेस
    • 7 छाया चिंचोलीकर भदागट भाजप
    • 8 शालिनी चव्हाण लामजना गट काँग्रेस
    • 9 शितल चिलमे आलमला गट भाजप

    लातूर तालुका 10 गट

    • 1 राज्यश्री देशमुख आर्वी गट काँग्रेस
    • 2 महादेव गुलाब साळुंखे भातांगळी गट भाजप
    • 3 महादेव मस्के महाराणा प्रताप नगर गट काँग्रेस
    • 4 सोनाली थोर मोठे पाखर सांगवी काँग्रेस
    • 5 भागीरथी पाटील हरंगुळ बु गट काँग्रेस
    • 6 अश्विनी शिंदे काटगाव काँग्रेस
    • 7 श्रीकांत माने तांदूळजा गट काँग्रेस
    • 8 जयश्री तवले मुरुड राष्ट्रवादी अजित पवार गट
    • 9 दिपाली आदमाने निवळी काँग्रेस
    • 10 दत्तात्रय टेकाळे एकुर्गा काँग्रेस

    रेणापूर तालुक्यातील 4 गट

    • 1 शिवकन्या गोडभरले खरोळा गट भाजप
    • 2 सुनील नागरगोजे पानगाव मनसे
    • 3 मनीषा कदम पोहरेगाव काँग्रेस
    • 4 आशा भिसे कामखेडा काँग्रेस

    अहमदपूर तालुक्यातील 6 गट

    • 1 शितल खोमणे खंडाळी राष्ट्रवादी शप
    • 2 अजिंक्य देशमुख हाडोळती भाजप
    • 3 उत्तम माने शिरूर ताजबंड राष्ट्रवादी अप
    • 4 प्रतीक्षा गुट्टे किनगाव भाजप
    • 5 आश्विनी नगराळे रोकडा सावरगाव राष्ट्रवादी अप
    • 6 प्रफुल्लचंद्र गुंडरे अंधोरी राष्ट्रवादी अप

    जळकोट तालुक्यातील 3 गट

    • 1 शांताबाई अदावळे गुती काँग्रेस
    • 2 नागेश्वरी केंद्रे हिप्परगा काँग्रेस
    • 3 धम्मपाल देवशेट्ट वांजरवाडा अपक्ष

    देवणी तालुक्यातील 3 गट

    • 1 औदुंबर पांचाळ बोरोळ काँग्रेस
    • 2 उषा पाटील वलांडी भाजप
    • 3 रामलिंग शेरे जवळगा भाजप

    शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 2 गट

    • 1 माणिक गायकवाड साकोळ काँग्रेस
    • 2 तुळजाबाई लोंढे येरोळ भाजप

    चाकुर तालुक्यातील 5 गट

    • 1 दयानंद सुरवसे जानवळ राष्ट्रवादी अप
    • 2 रंजना चाटे चापोली राष्ट्रवादी अप
    • 3 उषा सोनकांबळे रोहिना राष्ट्रवादी अप
    • 4 भानुदास पोटे वडवळ नागनाथ राष्ट्रवादी अप
    • 5 अमर पाटील नळेगाव भाजप

    उदगीर तालुक्यातील 7 गट

    • 1 रामचंद्र तिरुके वाढवणा भाजप
    • 2 उषा भुजबळे सोमनाथपूर भाजप
    • 3 रूपाली गायकवाड नळगीर काँग्रेस
    • 4 दीपक सोमवंशी निडेबन राष्ट्रवादी
    • 5 मुकेश भालेराव लोहारा काँग्रेस
    • 6 दिलीप कुमार मटके हेर राष्ट्रवादी अप
    • 7 ज्ञानेश्वर बिराजदार तोगरी राष्ट्रवादी अप

    निलंगा तालुक्यातील 10 गट

    • 1 रोहित पाटील निटूर भाजप
    • 2 चंद्रकांत होरे अंबुलगा भाजपा
    • 3 मानसी मरुरे लांबोटा काँग्रेस
    • 4 शाहिद पटेल दापका काँग्रेस
    • 5 तानाजी बिराजदार हलगरा भाजप
    • 6 योगिता जाधव औराद शहाजानी काँग्रेस
    • 7 शरयू माने मदनसुरी शिवसेना शिंदे गट
    • 8 कविता गोरे सरवडी भाजप
    • 9 उमाजी उमापुरे कासार शिरशी राष्ट्रवादी अप
    • 10 मीरा तू बसले तांबाळा अपक्ष

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed