• Mon. Sep 7th, 2026
Breaking News 30th January 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Chitrarath 2026 : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावरील संचलनात चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट

देशाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात ‘गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचनातील विजेत्यांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सैन्यदल गटात, संस्कृती मंत्रालयाला ‘वंदे मातरम्’ या संकल्पनेवरील नृत्याविष्कारासाठी, तर आसाम रेजिमेंट आणि गुजरातच्या चित्ररथाला सार्वजनिक पसंतीच्या गटात प्रथम पुरस्कार मिळाले. आज, शुक्रवारी नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित समारंभात विजेत्यांचा सन्मान केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed