• Sun. Sep 6th, 2026

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Maharashtra News Live In Marathi : राज्यभरासह मुंबईतही थंडीचा कडाका काहीसा कमी होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. मात्र आता राज्यातील अनेक भागात अचानक वादळी वाऱ्याने हजेरी लावली. अवकाळी पावसासह नाशिक, जळगाव भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या अवकाळीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed