• Sat. Jun 20th, 2026

    जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे घेतले दर्शन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2026
    जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे घेतले दर्शन – महासंवाद

    ​नांदेड, दिनांक 24

    ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. ​पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed