• Wed. Sep 9th, 2026

सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; विजय पांढरेंचा आरोप

सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; विजय पांढरेंचा आरोप

Edited by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा उल्लेख केला.जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले.सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय असं विजय पांढरे म्हणाले.सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष मिळून भ्रष्टाचार करतात असा आरोप विजय पांढरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed