• Sat. Mar 14th, 2026

    Ulhasnagar Election : खिंडार अन् हादरे, महायुतीही तुटली, उल्हासनगरमध्ये चित्तथरारक लढली, वाचा उमेदवारांची A to Z यादी

    Ulhasnagar Election : खिंडार अन् हादरे, महायुतीही तुटली, उल्हासनगरमध्ये चित्तथरारक लढली, वाचा उमेदवारांची A to Z  यादी

    Ulhasnagar Municipal Election All Candidate List : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये तिरंगी ते चौरंगी लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महायुती तुटली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिका निवडणुकीत कोणाकोणात लढत आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या २०२६ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होत असून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अपेक्षित असलेली भाजपा आणि शिंदे गटाची युती न झाल्याने सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासह काँग्रेस, अजित पवार गट, मनसे, वंचित, आप, बसपा तसेच टीम ओमी कलानी आणि साई पक्ष यांनीही जोरदार तयारी केली आहे.

    तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतल्याने अनेक प्रभागांत त्रिकोणी आणि चतुर्भुज लढती पाहायला मिळणार आहेत. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ७०२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४३२ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. शहरातील ४ लाख ३९ हजार ९१२ मतदार १५ जानेवारीला कौल देणार असून, सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार याचा फैसला १६ जानेवारीला होणार आहे.

    उल्हासनगर महानगर पालिका निवडणूक मध्ये रिंगणात असलेल्या उमेदवाराची यादी:

    प्रभाग क्रमांक १

    अ(अनुसूचित जाती महिला)

    1. अर्चना करण काळे -भाजप
    2. सुनील सोनावणे -शिंदेसेना
    3. अश्विनी मढवी -उद्धवसेना
    4. ओमकार साळवे -आप

    (ब) अनुसूचित जमाती महिला

    1. सुरेखा पारधी -भाजप
    2. पूजा भोईर -शिंदेसेना
    3. अश्विनी जाधव -राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क)नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. भावना ओवळेकर- भाजप
    2. जयश्री पाटील- शिंदेसेना
    3. मंगला पाटील- उद्धवसेना

    (ड) सर्वसाधारण

    1. सुनील राणा-भाजप
    2. दिलीप गायकवाड-शिंदेसेना
    3. शशिकांत मढवी-काँग्रेस
    4. मैनुद्दीन शेख-मनसे

    प्रभाग क्रमांक दोन

    अ(नागरिकांचा मागासवर्ग)

    1. हरीश कनोजिया-भाजप
    2. होशियार सिंग लबाना-शिंदेसेना
    3. कैलास वाघ-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब)सर्वसाधारण महिला

    1. मीना कौर लबाना-भाजप
    2. अनुष्का गोपलानी-शिंदेसेना
    3. यशिंका आडम-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क)सर्वसाधारण महिला

    1. संध्या मराठे-भाजप
    2. सविता राम पारवानी-शिंदेसेना
    3. भारती डिंगवानी-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ड)सर्वसाधारण

    1. भरत शिवनानी-भाजप
    2. जमनुदास पुरस्वानी-शिंदेसेना
    3. नीलेश चैनानी-राष्ट्रवादी (अजित पवार)
    4. तेजस सांगळे-उद्धवसेना

    प्रभाग क्र. ३

    अ) –
    आशा बिन्हाडे-भाजप
    संगीता कंडारे-शिंदेसेना
    बाळा मरोठीया-उद्धवसेना

    (ब)नागरिकांचा मागासवर्ग

    1. संजय घुगे-भाजप
    2. वंदना भदाणे-शिंदेसेना
    3. नितू धनवार-काँग्रेस
    4. ज्योती पाटील-वंचित बहुजन आघाडी

    (क)सर्वसाधारण महिला

    1. दिव्या पाठक-भाजप
    2. चरणजीतसिंग कौर भुल्लर-शिंदेसेना
    3. विमल चौहान-काँग्रेस
    4. अल्फिया रफिक शेख-उद्धवसेना

    (ड)सर्वसाधारण

    1. कुलविंदर सिंग बैस-भाजप
    2. राजेंद्र सिंग भुल्लर-शिंदेसेना
    3. दिलीप मिश्रा-उद्धवसेना
    4. आनंद साळवे-काँग्रेस

    प्रभाग क्र. ४

    अ(अनुसूचित जाती महिला)
    कपिल अडसूळ-भाजप
    नाना बागूल-शिंदेसेना
    के. पी. कांबळे-उद्धवसेना

    (ब)नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. सुरेखा आव्हाड-भाजप
    2. मंगल सानप-शिंदेसेना
    3. सीमा फुंडे-उद्धवसेना

    (क)सर्वसाधारण महिला

    1. शोभाताई जाधव-भाजप
    2. रूपाली म्हस्के-शिंदेसेना
    3. रूपाली हिंगोरानी-राष्ट्रवादी (अजित पवार)
    4. सुमन सिंग-वंचित बहुजन आघाडी

    (ड)सर्वसाधारण

    1. मनीष हिंगोरानी-भाजप
    2. कलवंत सिंग सहातो-शिंदेसेना
    3. संतोष गवारे-उद्धवसेना
    4. मनोज बनिया-वंचित बहुजन आघाडी

    प्रभाग क्रमांक पाच

    अ – (नागरिकांचा मागासवर्ग)

    1. राजकुमार जग्याशी-भाजप
    2. दिलीप जग्याशी-शिंदेसेना

    (ब)सर्वसाधारण महिला

    1. मीना आयलानी-भाजप
    2. निकिता सोनू छाप्रू-शिंदेसेना
    3. माया अगून-आरपीआय (ए)

    (क) सर्वसाधारण महिला

    1. गुंजन साधवानी-भाजप
    2. पद्मा खोतानी-काँग्रेस
    3. जयश्री थवानी-साई

    (ड)सर्वसाधारण

    1. नंदू छाप्रू-भाजप
    2. विक्की राजेंद्रसिंग भुल्लर-शिंदेसेना
    3. रोहित गमलाडू-काँग्रेस
    4. सुनील गंगवानी-साई

    प्रभाग क्रमांक सहा

    अ – (नागरिकांचा मागासवर्ग)

    1. भूमी नाथानी-भाजप
    2. विकिसिंग लबाना-शिंदेसेना
    3. नितू वलेचा-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब)सर्वसाधारण महिला

    1. आईशा वधारिया-भाजप
    2. प्रेरणा अजित माखिजानी-शिंदेसेना

    (क)सर्वसाधारण महिला

    1. हेमा पिंजानी-भाजप
    2. जया माखिजा-शिंदेसेना

    (ड)सर्वसाधारण

    1. दीपक छतलानी-भाजप
    2. महेश सुखरमानी-शिंदेसेना
    3. हितेश सचनानी-काँग्रेस
    4. नितीन रघवा-राष्ट्रवादी (अजित पवार)

    प्रभाग क्र. ७

    अ – (अनुसूचित जाती महिला)

    1. कविता एडके-भाजप
    2. राजन वेलकर-उद्धवसेना
    3. विशाल हजारे-शिंदेसेना
    4. संतोष खेत्रे-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब) नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला

    1. बामनकर-भाजप
    2. संघामित्रा हजारे-शिंदेसेना
    3. लता खेत्रे-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क) सर्वसाधारण

    1. लक्ष्मी सिंग-भाजप
    2. दुर्गाप्रसाद राय-शिंदेसेना
    3. सुभाष दोंदे-काँग्रेस
    4. कोमल थोरात-उद्धवसेना

    (ड) सर्वसाधारण

    1. सचिन यादव-भाजप
    2. मयूरकुमार लहाने-शिंदेसेना
    3. प्रवीण माळवेराष्ट्रवादी (अजित पवार)
    4. दिलीप शिंदे-उद्धवसेना

    प्रभाग क्रमांक आठ

    अ – (अनुसूचित जाती महिला)

    1. छाया चक्रवर्ती-भाजप
    2. गीता महाडिक-शिंदेसेना
    3. मीनाक्षी कारंडे -काँग्रेस
    4. दीपा बिरारे-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब)नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

    1. ज्योती पाटील-भाजप
    2. सुश्मिता गोस्वामी-शिंदेसेना
    3. सीमा शर्मा-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क)सर्वसाधारण

    1. संजय सिंग-भाजप
    2. सुनील तलरेजा-शिंदेसेना
    3. विक्की आहुजा-काँग्रेस
    4. सुनील यादव-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ड) सर्वसाधारण

    1. राजेश वधारिया-भाजप
    2. रामचंद्रम ब्रमेश-शिंदेसेना
    3. येशूदास बोनतू-काँग्रेस
    4. नानी पुरस्वानी-राष्ट्रवादी (अजित पवार

    प्रभाग क्रमांक नऊ

    अ (नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग)

    1. राजकुमार जग्याशी-भाजप
    2. डिम्पल ठाकूर-शिंदेसेना
    3. राजकुमार शर्मा-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब) सर्वसाधारण महिला

    1. दीपा पंजाबी-भाजप
    2. कविता सयानी-शिंदेसेना
    3. प्रियांका इसरानी-राष्ट्रवादी (अजित पवार)
    4. आशा इदनानी-साई

    (क) सर्वसाधारण
    पूनम गुप्ता-भाजप
    आकाश चक्रवर्ती-शिंदेसेना
    नीरज खत्री-उद्धवसेना
    निर्मला वर्मा-राष्ट्रवादी

    प्रभाग दहा

    अ (अनुसूचित जाती)

    1. शुभांगी बहेनवाल-भाजप
    2. रवींद्र निकम-शिंदेसेना
    3. धनश्री पवार-उद्धवसेना
    4. साईनाथ खंडारे-वंचित बहुजन आघाडी

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. कोमल पांडे-भाजप
    2. राजश्री चौधरी-शिंदेसेना
    3. प्रेमिला यादव-उद्धवसेना
    4. निशा मेहबूब शेख-काँग्रेस

    (क) सर्वसाधारण महिला

    1. भावना गिडवानी-भाजप
    2. गौतमी बागुल-शिंदेसेना
    3. इंदिरा नेरकर-काँग्रेस
    4. जहिरा शेख-वंचित बहुजन आघाडी

    (ड) सर्वसाधारण

    1. दीपक पांडे-भाजप
    2. राजेंद्र चौधरी-शिंदेसेना
    3. फजल रहेमान खान-काँग्रेस
    4. अॅड. विक्रम दमभलीकर-उद्धवसेना

    प्रभाग क्रमांक अकरा

    अ – (अनुसूचित जाती महिला)

    1. राखी कनोजिया-भाजप
    2. सुनंदा चौरे-उद्धवसेना
    3. पूजा आंबेडकर-साई
    4. पंचशीला पवार-
    5. राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग

    1. कैलास म्हात्रे-भाजप
    2. अभिषेक पालवे-राष्ट्रवादी (अजित पवार)
    3. आदिनाथ पालवे-उद्धवसेना

    (क) सर्वसाधारण महिला

    1. ज्योती बठिजा-भाजप
    2. कुसुम जावळे-उद्धवसेना
    3. शोभा जाधव-काँग्रेस
    4. मंगला गायकवाड-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ड) सर्वसाधारण

    1. दीपक सिरवानी-भाजप
    2. कुलदीपसिंग लबाना-काँग्रेस
    3. मोहम्मद अन्सारी-उद्धवसेना

    प्रभाग क्रमांक बारा

    अ – (अनुसूचित जाती महिला)

    1. राखी कनोजिया-भाजप
    2. सुनंदा चौरे-उद्धवसेना
    3. पूजा आंबेडकर-साई
    4. पंचशीला पवार-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग

    1. कैलास म्हात्रे-भाजप
    2. अभिषेक पालवे-राष्ट्रवादी (अजित पवार)
    3. आदिनाथ पालवे-उद्धवसेना

    (क) सर्वसाधारण महिला

    1. ज्योती बठिजा-भाजप
    2. कुसुम जावळे-उद्धवसेना
    3. शोभा जाधव-काँग्रेस
    4. मंगला गायकवाड-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ड) सर्वसाधारण

    1. दीपक सिरवानी-भाजप
    2. कुलदीपसिंग लबाना-काँग्रेस
    3. मोहम्मद अन्सारी-उद्धवसेना

    प्रभाग क्रमांक तेरा

    अ – (अनुसूचित जाती)

    1. वंदना डोंगरे-भाजप
    2. सूरज सोनकांबळे-शिंदेसेना
    3. प्रशांत धांडे-उद्धवसेना

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. सुवर्णा सगळे-भाजप
    2. ज्योत्स्ना जाधव-शिंदेसेना

    (क) सर्वसाधारण महिला

    1. लता पगारे-भाजप
    2. कांता पवार-शिंदेसेना
    3. प्रीती भोसले-उद्धवसेना

    (ड) सर्वसाधारण

    1. सुषमा घाग-भाजप
    2. प्रदीप गोडसे-शिंदेसेना
    3. दिलीप थोरात-मनसे

    प्रभाग क्रमांक चौदा

    अ – (अनुसूचित जाती महिला)

    1. डॉ. संजीवनी कांबळे-भाजप
    2. लीला अशान-शिंदेसेना
    3. राधा धावरे-उद्धवसेना
    4. संगीता पगारे-काँग्रेस

    (ब) – नागरिकांचा मागासवर्ग

    1. शीला मान्सूलकर-भाजप
    2. राजेश चांपूर-शिंदेसेना
    3. रघुनाथ कांबळी-उद्धवसेना
    4. राजेश पक्के-काँग्रेस

    (क) सर्वसाधारण महिला

    1. नम्रता तरे-भाजप
    2. साक्षी सुर्वे- शिंदेसेना
    3. जयश्री सुर्वे-उद्धवसेना

    (ड)सर्वसाधारण

    1. उल्हास फाळके-भाजप
    2. चंद्रशेखर यादव-शिंदेसेना
    3. सचिन कदम -मनसे

    प्रभाग क्रमांक पंधरा

    अ(अनुसूचित जाती)

    1. गौरव भालेराव-भाजप
    2. संगीता सपकाळे-शिंदेसेना
    3. राजेश कणसे-उद्धवसेना

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. शीतल बोडारे-भाजप
    2. निखिल पाटील-शिंदेसेना
    3. कल्पना बागुल- मनसे
    4. मानसी पातकर – राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क) सर्वसाधारण महिला

    1. वसुधा बोडारे- भाजप
    2. काजल जग्याशी-शिंदेसेना

    (ड) सर्वसाधारण

    1. धनंजय बोडारे – भाजप
    2. अरुण अशान – शिंदेसेना

    प्रभाग क्रमांक सोळा

    अ – (सर्वसाधारण महिला)

    1. अनंता रूपचंदानी-भाजप
    2. नेहा लुंड-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ब) सर्वसाधारण महिला

    1. कांचन लुंड-भाजप
    2. हरकिरण धामी कौर-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क) सर्वसाधारण

    1. शंकर लुंड-भाजप
    2. विजय राजवानी-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ड) सर्वसाधारण

    1. पवण वाघ-भाजप
    2. महेंद्र म्हात्रे-राष्ट्रवादी (अजित पवार)

    प्रभाग क्रमांक सतरा

    अ – (अनुसूचित जाती)

    1. रवींद्र परमार-भाजप
    2. राजू वाळंज-शिंदेसेना
    3. कमलेश शिरसाट-राष्ट्रवादी (अजित पवार)
    4. राजेंद्र अंडागळे-(उद्धवसेना)

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. नैसी उदासी-भाजप
    2. सुमन सचदेव-शिंदेसेना
    3. सोनिया थदानी-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क) सर्वसाधारण महिला

    1. सुहाना जेसवानी-भाजप
    2. निलू चांदवानी-शिंदेसेना
    3. लक्ष्मी वलेचा-काँग्रेस
    4. रिंकी धामेजानी-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (ड) सर्वसाधारण

    1. अमर लुंड-भाजप
    2. रमेश चव्हाण-शिंदेसेना
    3. कुलदीप आयलसिंघनी-काँग्रेस

    प्रभाग क्रमांक अठरा

    अ – (अनुसूचित जाती महिला)

    1. अश्विनी शिरसाठ-भाजप
    2. अंजली साळवे-काँग्रेस
    3. वंदना नरवाडे-उद्धवसेना

    (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला

    1. वंदना रहाणे-भाजप
    2. शीतल सपकाळ-काँग्रेस
    3. वृषाली पाटील-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क) सर्वसाधारण

    1. अरविंद घोडेराव-भाजप
    2. विजय ठाकूर-काँग्रेस
    3. राहुल कोजने-उद्धवसेना

    (ड) सर्वसाधारण

    1. राजेश वानखडे-भाजप
    2. शंकर सोनेजा-काँग्रेस
    3. सचिन दिवटे-उद्धवसेना

    प्रभाग क्रमांक एकोणीस

    अ – (नागरिकांचा मागासवर्गीय)

    1. विपुल मयेकर-भाजप
    2. युवराज पाटील-शिंदेसेना
    3. अंकुश भोड-उद्धवसेना

    (ब) सर्वसाधारण महिला

    1. लक्ष्मी कुर्सीजा-भाजप
    2. मीना सोंडे-शिंदेसेना
    3. शीतल घोडके-उद्धवसेना
    4. माट्टा गहना हितेश-राष्ट्रवादी (अजित पवार)

    (क) सर्वसाधारण महिला

    1. रत्नमाला दुर्गे-भाजप
    2. मीनाक्षी पाटील-शिंदेसेना
    3. लक्ष्मी वलेचा-काँग्रेस

    (ड) सर्वसाधारण

    1. राजू गोपलानी-भाजप
    2. किशोर वनवारी-शिंदेसेना
    3. चरणसिंग लबाना-उद्धवसेना

    प्रभाग क्रमांक वीस

    अ- (अनुसूचित जाती महिला)

    1. सुनीता काकडे-भाजप
    2. कविता गायकवाड-शिंदेसेना
    3. जयश्री मानकर-उद्धवसेना
    4. सीमा उबाळे-काँग्रेस

    (ब) नागरिकांचा मागासवर्गीय महिला

    1. ललिता पाटील-भाजप
    2. अपेक्षा पाटील-शिंदेसेना
    3. करिष्मा चोळेकर-उद्धवसेना

    (क) सर्वसाधारण
    प्रधान पाटील-भाजप
    विजय पाटील-शिंदेसेना
    सागर तेजी-उद्धवसेना
    कुमार पाटील-राष्ट्रवादी (अजित पवार)

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा