• Fri. Sep 4th, 2026

PM मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ला मूठमाती; भाजपची काँग्रेसशी युती, शिंदेसेनेला बाजूला सारलं

PM मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ला मूठमाती; भाजपची काँग्रेसशी युती, शिंदेसेनेला बाजूला सारलं

ठाण्यात भाजप आणि काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करत शिंदेसेनेला धक्का दिला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेसेना सत्तेपासून दूर राहणार आहे. भाजपने या युतीला ‘अभद्र’ म्हणणाऱ्या शिंदेसेनेला प्रत्युत्तर देत, २५ वर्षांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed