• Fri. Sep 4th, 2026

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJP चा पाठिंबा; नाशिकमधून अभिजीत दिपके यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिकमधील आंदोलनस्थळी भेट देऊन अभिजीत दिपकेंनी विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसंच आदिवासी विकासमंत्री अशोक उइके आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. तर गरज पडली तर मुंबईत धडक देऊ, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed