• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Live News 16th December 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी

    ByMH LIVE NEWS

    Dec 16, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 16th December 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी


    Maharashtra News Live In Marathi : राज्यात निवडणूक आयोगाकडून 29 महापालिकांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार असल्याने आधी राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींची निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. या दोन्हींचे निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. दरम्यान, राज्यभरात बिबट्याची दहशत असून जुन्नर, सातारा त्यानंतर कोकण पट्ट्यातही बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या बिबट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed