• Wed. Jul 22nd, 2026
    बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊतांकडून विरोधकांचा सुपडा साफ

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बार्शी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी…आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने 18 पैकी 18 जागांवर बाजी मारली आहे. नगरपरिषद निवडणुकीआधी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार…दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. माजी आमदार राजेंद्र राऊत…यांच्या बळीराजा विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुफडा…साफ केला आहे. नगरपरीषद निवडणुकीच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली.आणि त्यात माजी आमदार राजेंद्र राऊत हे यशस्वी झाले अशी चर्चा सुरू आहे.बार्शीच्या नगरपरिषद निकाला अगोदरच आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी…मोठा धक्का मानला जात असून दोन्ही गटांमध्ये चुरस होती.

    Badlapur Crime : दिव्यांग असल्यामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला
    ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
    Crime News : रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed