• Fri. Mar 13th, 2026

    ८ लिटर दूध, दोनदा मसाज अन् आकर्षक अंगकाठी; सारंगखेड्यातील रुद्राणी घोडीची चर्चा

    ८ लिटर दूध, दोनदा मसाज अन् आकर्षक अंगकाठी; सारंगखेड्यातील रुद्राणी घोडीची चर्चा

    Maharashtra Times

    जगप्रसिद्ध सारंगखेडा येथील अश्व यात्रेत यंदा एक विशेष आकर्षण दाखल झाले आहे. सारंगखेडा यात्रेत आलेली ‘रुद्राणी’ नावाची घोडी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रुद्राणी या खास घोडीच्या आगमनाने अश्वप्रेमी व नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.रुद्राणीचे वय फक्त २२ महिने असून तिची बांधणी, चाल विलक्षण आकर्षक आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed