• Mon. Sep 7th, 2026

Maharashtra Breaking News 1st December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Dec 1, 2025
Maharashtra Breaking News 1st December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Maharashtra Live News : देशभरातील अपडेट्ससह, राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारी-क्राईम बातम्या, ताज्या घडामोडी, बिझनेस, मनोरंजन, क्रिडासह सर्व चालू घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.

महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर-पंचायतींच्या २० ठिकाणी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेसाठी २० आणि २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. काही जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत, नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून तरूणाची हत्या करण्यात आली. या सर्व घटनांचे अपडेट्स जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 09:32 AM, Dec 01 2025

    अनगरमध्ये मोठा ट्विस्ट, राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित, उज्ज्वला थिटेंना दिलासा मिळणार?

  • 09:32 AM, Dec 01 2025

    ‘पुरात घरं वाहून जातायत, माणसं बुडतायत तरी तिथले प्रशासन…’ तब्बल 38 तासांनी मायदेशी परतलेल्या मराठी अभिनेत्याने सांगितला थरार

  • 09:32 AM, Dec 01 2025

    शिवसेनेसोबत कटुता संपवणार, दिल्ली हायकमांडचा मोठा निर्णय, महायुतीला फटका टाळण्यासाठी आता थेट…

  • 09:31 AM, Dec 01 2025

    पडद्यामागे घडामोडी वाढल्या, संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस आधीच दिल्लीत हालचाली

  • 09:31 AM, Dec 01 2025

    Pune Weather: पुण्यात हुडहुडी… थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, तापमान 9.8 अंश सेल्सिअसवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed