• Tue. Sep 8th, 2026

Maharashtra Breaking News 29 November 2025 : तपोवनमधील सर्व झाडे वाचली पाहिजेत, महाजन तुमच्याशी दुश्मनी नाही आणि झाली तरी फरक पडत नाही- सयाजी शिंदे

ByMH LIVE NEWS

Nov 29, 2025
Maharashtra Breaking News 29 November 2025 : तपोवनमधील सर्व झाडे वाचली पाहिजेत, महाजन तुमच्याशी दुश्मनी नाही आणि झाली तरी फरक पडत नाही- सयाजी शिंदे

घरात सावत्र भावंडे, मालमत्तेवरुन तुफान राडा, अडसर ठरणाऱ्या सासूलाच संपवलं; तपासात धक्कादायक सत्य समोर

घाटकोपर येथील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या सावत्र सुनेला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून तिने सासूची हत्या केल्याचे समोर आले आहे. मुमताज काझी असे आरोपीचे नाव असून, तिने सासूचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. घाटकोपर पश्चिमेकडील मुकुंद सोसायटीमध्ये शहनाज या अनेक वर्षांपासून एकट्या वास्तव्याला होत्या. बुधवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्या घरात मृतावस्थेत आढळल्या. घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed