• Wed. Sep 23rd, 2026
परळीत कायदा नावाची गोष्ट नाहीये; विकास असला तरी धनंजय मुंडेंनी…. परळीकर थेट बोलले!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड जिल्ह्यात नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचार दौरे सुरू आहेत.यात परळी नगर परिषदेकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.याठिकाणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीनेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.परळीचा विकास झालाय का? जनतेला काय अपेक्षा आहेत? याविषयी परळीकरांशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed