• Tue. Sep 8th, 2026
अजितदादांकडून ऑफर, विजयाची खात्री ते माळेगावमधली रंगत; तावरेंनी आकडेमोड मांडली


राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र असल्याने….स्थानिक स्तरावर वेगळीच गणितं पाहायला मिळत आहेत. बहुतांश पक्षनेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे…अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिले आहेत. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री…अजित पवार अध्यक्षपदाचे उमेदवार होते, तरीही भाजपच्या गुरूशिष्यांनी…त्यांच्या नाकात दम आणला, त्याची पुनरावृत्ती पहिल्यांदाच निवडणूक होत…असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसणार का? याची उत्सुकता आहे.भाजप नेते रंजन कुमार तावरे यांच्याशी संवाद साधलाय दीपक पडकर यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed