• Wed. Sep 9th, 2026

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Oct 15, 2025
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

धिंड का काढली, माझ्यावर मोक्का का लावला? विचारत पीएसआयची कॉलर पकडून टिप्याचा कारागृहात राडा

छत्रपती संभाजीनगर: शहरामध्ये १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार टिप्याची गुन्हेगारी थांबावी यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढत त्यांच्यावर मोक्का लावला. आरोपीला पीएसआय आरोपीला कारागृहात नेत असताना माझी धिंड का काढली? मोक्का का लावला?विचारत टिप्याने पीएसआयची कॉलर पकडून कारागृहात राडा केला. याप्रकरणी टिप्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed