• Sat. Jun 6th, 2026
    मेट्रो टॉवरचा आम्हाला त्रास होतोय, खिडक्या, दारही उघडू शकत नाही, चर्चगेटच्या रहिवाशांची तक्रार


    बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो 3 मार्गाचं उद्घाटन दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या मेट्रो मार्गाला प्रवाशांनी देखील प्रचंड भरघोस असा प्रतिसाद दिला. पण या मेट्रोची चर्चगेट येथे बांधण्यात आलेल्या इमारतीमुळे बाजूच्या इमारतीमधील नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोच्या टॉवरमधून प्रचंड उष्णता आणि आवाज येत असल्याची तक्रार इमारतीमधील नागरिकांची आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed