Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार बाप्पू पठारे आणि (अजित पवार गट) नेते बंडू खांदवे यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर पठारे यांच्या ड्रायव्हरला मारहाण झाली. भाजपचा नेता जखमी झाल्याची अफवा पसरली होती, मात्र त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देत गैरसमज दूर केला. वडगावशेरीतील अंतर्गत मतभेदामुळे नवी चर्चा सुरू आहे.
Pune News : ‘तो मी नव्हेच’; मारलं एकाला, चर्चा दुसऱ्याची; पठारे-खांदवे प्रकरणात भाजपची कशी झाली एन्ट्री?
