• Sun. Mar 15th, 2026

    राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 2, 2025
    राजभवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. २: राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी राजभवन येथे अभिवादन करण्यात आले.

    राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed