• Thu. Mar 19th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    |महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस तुफान बॅटींग केलेली पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यात सरासरीहून पावसाचे प्रमाण कमी आहे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. हवामानाचा अंदाज पाहिला तर येत्या काही दिवसांमध्येही पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पावसासह इतर सर्व अपडेट्स जाणून घ्या.

    Maharashtra Live News : राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारी वृत्त, ताज्या घडामोडी, बिझनेस, मनोरंजन, क्रिडासह सर्व चालू घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

    LIVE UPDATES

    • 11:03 AM, Sep 23 2025

      लवकरच चांगली बातमी मिळणार? टॅरिफ, H-1B व्हिसा विवादादरम्यान घडामोडींना वेग; दोन देशांमध्ये काय घडलं?

    • 11:02 AM, Sep 23 2025

      भारताविरुद्ध सामना गमावताच पाकचं रडगाण; पुन्हा ICC कडे घेतली धाव; आता कोणती तक्रार केली?

    • 11:02 AM, Sep 23 2025

      ठाकरेंच्या खासदाराने पाण्यात उतरुन कुटुंबाला वाचवलं, मनसे नेत्याकडून ओम राजेंचं भरभरुन कौतुक, युतीवर शिक्का

    • 11:01 AM, Sep 23 2025

      टपऱ्या, स्टॉल आणि फ्लेक्स पाडले, आंदेकर टोळीच्या अड्ड्यांवर धडक कारवाई, 20 कोटींच्या खंडणी प्रकरणीही गोत्यात

    • 11:01 AM, Sep 23 2025

      राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज; कोकण, विदर्भ, मराठवाड्यात जोर वाढणार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed