• Mon. Sep 14th, 2026
श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या अलका चौकातील दर्शनाने पुणेकरांचा उत्साह दुणावला!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अलका चौकात बाप्पांचे आगमन होताच जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि…‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वातावरण भारावून गेले. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने रंगलेला हा क्षण डोळ्यांत साठवून ठेवावा असा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed