मुंबई, दि. २९ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील श्री गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी विधीवत पूजा व आरती केली. यावेळी मंदिराचा विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला.

०००