• Sat. Mar 14th, 2026
    Breaking Live News 27th July 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Raigad Crime : अलिबाग व वायशेत येथे चार लाखांहून अधिक गुटखा जप्त, दोन आरोपी अटकेत

    रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात तसेच अलिबाग पासून काही अंतरावर असणाऱ्या वायशेत येथे चार लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा एका कारसहित जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी नकुल कुमार नंदलाल चौरसीया, राम केवल रामप्रसाद निशाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed