• Wed. Mar 18th, 2026

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 26, 2025
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed