• Sun. Aug 2nd, 2026

    कोकणात पावसाची शक्यता, हवामान विभागाचं निशाणा, काय घ्यावी काळजी?

    कोकणात पावसाची शक्यता, हवामान विभागाचं निशाणा, काय घ्यावी काळजी?

    Authored by: सूरज सकुंडेContributed by: प्रसाद रानडे|Maharashtra Times

    हवामान विभागानं कोकणात १५ मे १८ मे या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कोकणातील आंबा आणि काजू शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याच्याही सूचना हवामान विभागानं केल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed