Maharashtra Times 10 May 2025, 12:50 pm दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांच्या विधानाने या चर्चांना आणखी बळ मिळालंय. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यासंदर्भात अजित पवार किंवा सुप्रिया सुळेच सांगू शकतात असे ते म्हणाले. Post navigation पुण्यात 19 वर्षीय तरुणीची पाकिस्तान समर्थनात इन्स्टा पोस्ट, पोलिसांनी जिरवली, कोंढव्यात बेड्यावाहनचालकांना मोठा दिलासा; नागपुरातील पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट पुन्हा सुरू
भरती परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी शिफारशी देणार- व्ही. राधा – महासंवाद Sep 21, 2026 MH LIVE NEWS
Nagpur News: ऑनलाइन गेमच्या नादात तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर फूस लावून पळवलं अन् यूपीमध्ये नेत अत्याचार! Sep 21, 2026 MH LIVE NEWS
DCP राजपूतांची अरेरावी? EXCLUSIVE व्हिडीओ समोर,मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा Sep 21, 2026 MH LIVE NEWS
MSRTC Volvo Bus: एसटीत पुन्हा व्होल्वोची धाव; महामंडळाच्या ताफ्यात 200 बसचा होणार समावेश Sep 21, 2026 MH LIVE NEWS