पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. ०३ (जिमाका): सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या…
आर्थिकदृष्ट्या सबलांना नव्हे! गरजवंतांनाच कर्जमुक्तीचा लाभ!! – महासंवाद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे शेतकऱ्यांना फक्त आर्थिक लाभ मिळणार नाही तर शेतीच्या शाश्वत विकासासाठी पडलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. कर्ज परतफेड करणे शक्य असणाऱ्या शेतकऱ्यांना ते परतफेड करण्याची…
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि.३ : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग…
पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि.३ : पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज लक्षात घेवून राबविण्यात येणारा ‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’ हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना आणि मतांचा पूर्ण…
जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि.३: हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच…
४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज – महासंवाद
मुंबई, दि ३: मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक…
विधानसभा कामकाज – महासंवाद
नवीन कायदे कामगारांच्या न्याय, सुरक्षितता व सामाजिक संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण – कामगार मंत्री आकाश फुंडकर मुंबई, दि. ३: कामगारांच्या न्याय, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण आणि हक्कांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने पूर्वीचे २९ कामगार…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील गरजू नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी विविध विकासकामे सुरू – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके मुंबई, दि. ३: आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या गरजू नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध…
पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे बालकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा – महासंवाद
मुंबई, दि.३ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेले पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका,…
क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून राज्यात मोठी गुंतवणूक होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ३: महाराष्ट्र ही भारतामध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के परकीय गुंतवणुक ही महाराष्ट्रात येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा,…