Bageshwar Baba : ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS ला द्या’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
बागेश्वर बाबांनी नागपुरात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं. संघाच्या कामांचं कौतुक करत असतानाच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS द्या’, असं…
Pune News : पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, वारजेत प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी सलूनमध्ये झटापट, युवकाच्या कानाला गोळी, दोन जखमी
पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका सलूनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. सलूनमध्ये केस कापत असणाऱ्या तरुणाच्या कानाला गोळी लागल्याची माहिती आहे.…
केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन – महासंवाद
पुणे, दि. २४ : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन केले.…
गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. २४: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील 01 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय…
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेवाभाव बाळगावा- मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
कोल्हापूर, दि. २४ (जिमाका) : वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएस या पदवीवर न थांबता भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी आणि गरीब…
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पेंच नदीतील पवित्र जल कलश पूजन – महासंवाद
नागपूर, दि. २४ : जल व्यवस्थापन व बारव निर्मितीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिशादर्शक कार्य करुन योगदान दिले आहेत. त्यांनी दिलेले योगदान नव्यापिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत 2047…
मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
नांदेड दि. २४ : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेडच्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. २४) उत्साहात पार पडला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…
देवस्थान इनाम जमिनींसाठी लवकरच कायदा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
उष्णतेसाठी व्यापक कृती आराखडा पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नागपूर, दि. २४: पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील वाद कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकार कायदा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती महसूल…
भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती नागपूर, दि. २४ : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराची निर्मिती होत आहे. ही शक्तीची मूर्ती देशभरात नवचेतना जागृत…
जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम – महासंवाद
मुंबई, दि.२४ – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येणार आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन हिवतापविरोधी उपाययोजनांच्या अंमलबजावणी मध्ये त्यांचा सक्रिय…