Pune Crime : ‘हाच तो’ म्हणत पिस्तूल रोखून तरुणावर गोळी झाडायचा प्रयत्न; गोळी सुटली नाही म्हणून टोळक्याचा भीषण हल्ला
पुण्याच्या गंज पेठेत हनुमान जयंतीच्या तयारीदरम्यान स्वप्नील पाटणकर या तरुणावर पिस्टल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. गोळी न सुटल्याने टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. पुण्याच्या गंज पेठेत तरुणावर पिस्टल रोखून…
साताऱ्यात ZP निवडणूक असताना दोन मंत्री तिथे गेले, जयकुमार गोरेंची शंभूराज देसाईंवर नाव न घेता टीका
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Mar 2026, 7:56 pm Follow ग्रामविकासमंत्री जय कुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हा परिषद निवडणूक झाल्या नंतर सभापती निवडी झाल्या. जय कुमार गोरे…
Pune Crime : घरातलं भांडण बाहेर आलं… आणि थेट ॲक्शन सीन; पुण्यात घरगुती वादाच्या भांडणात राडा झाला, जबर मारहाणीत तिघे गंभीर जखमी
पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणातून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भोंड कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
Beed Accident : कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा कार अपघात, माय-लेकाचा होरपळून मृत्यू
बीडच्या आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव टिप्परच्या धडकेमुळे कारने पेट घेतल्याने ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. कीर्तन सुरू असतानाच…
Accident News : विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कारला अपघात, आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा
सातारा-पंढरपूर मार्गावर धुळदेव (ता. माण) येथे कारला झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर आतापर्यंत ३०० हून अधिक अपघात झाले असून ग्रामस्थांनी…
अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि.२७ : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊन, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा…
‘मॅक्स सिटी VoW साहित्य महोत्सव’ २८-२९ मार्च रोजी – महासंवाद
मुंबई, दि. २७ : ‘मॅक्स सिटी VoW लिटरेचर फेस्टिव्हल’ची दुसरी आवृत्ती येत्या २८ व २९ मार्च रोजी मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट आणि होमी भाभा स्टेट यूनिव्हर्सिटी येथे आयोजित…
एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची – पल्स परिषदेत सहभागी तज्ज्ञांचे मत – महासंवाद
मुंबई दि.२७: प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, पारंपरिक वैद्यक आणि आधुनिक उपचारपद्धती यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता असून एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी अधोरेखित केले. बीकेसी जिओ कनव्हेंशन सेंटर…
रुग्ण-केंद्रित सेवा अधिक प्रभावी बनवण्याची आवश्यकता – पल्स परिषदेतील चर्चासत्रातील सूर – महासंवाद
मुंबई दि.२७ : एकात्मिक (Integrated) आरोग्यसेवा हीच भविष्यातील दिशा आहे. वैद्यकीय शिक्षणात मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक घटकांचा समन्वय साधून रुग्ण-केंद्रित सेवा अधिक प्रभावी बनवण्यावर भर देण्यात यावा असे मत तज्ञांनी…
आंतरव्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि टीमवर्कच्या एकत्रित वापरातूनच रुग्णकेंद्री आरोग्यव्यवस्था उभी राहू शकते – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. २७ – आंतरव्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि टीमवर्क यांच्या एकत्रित वापरातूनच प्रभावी, रुग्णकेंद्री आणि शाश्वत आरोग्यव्यवस्था उभी राहू शकते. याचबरोबर सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच विकसित महाराष्ट्र…