• Sun. Jul 5th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • Chhatrapati Sambhajinagar Crime : माणुसकीची किंमत चुकवावी लागली; महिलेला लिफ्ट दिल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटमार

    Chhatrapati Sambhajinagar Crime : माणुसकीची किंमत चुकवावी लागली; महिलेला लिफ्ट दिल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटमार

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेला लिफ्ट देणे दोन मित्रांना महागात पडले. महिलेने मोबाईल हिसकावला, तर तिच्या साथीदारांनी मारहाण करत युवकाच्या कानातील सोन्याची बाळी लुटली. सिडको चौकातील धक्कादायक प्रकार. छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको…

    Satara News : साताऱ्यात नामांकीत शाळेत केअरटेकरकडून 24 मुलांसोबत गैरप्रकार, घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर अटक

    साताऱ्यातील एक नामांकीत शाळेतील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देवून लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात कठोर कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन – महासंवाद

    मुंबई,दि.९ : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवार दि. ९ रोजी पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.…

    मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट – महासंवाद

    मुंबई, दि.09 : मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या…

    ‘वॉर रूम’आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेलमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : महाराष्ट्राच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘वॉर रूम’ प्रणाली आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेल या शासनाच्या कामकाजात वेग, पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण संकल्पना ठरत असल्याचे मत मुख्यमंत्री…

    महाराष्ट्र आणि मॉरिशसमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील – पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. 9 : कृषी व पणन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबरोबरच, प्रवासी भारतीय संपर्क, द्विपक्षीय व्यापार, थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) तसेच इथेनॉल उत्पादन, सौरऊर्जेवर आधारित नवीकरणीय ऊर्जा, कोल्ड चेन पायाभूत सुविधा…

    ‘हिंद-दी-चादर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई -दि.९ : श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हिंद-दी -चादर’…

    Raigad Politics : रायगडमध्ये सत्तेची रणधुमाळी; 11 मार्चला सभापती तर 12 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

    रायगडमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येत्या 11 मार्चला जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तर 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक…

    विधानसभा इतर कामकाज – महासंवाद

    महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर मुंबई दि.९ : महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध धोरणे आणि…

    विधानपरिषद कामकाज – महासंवाद

    पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरांमध्ये ऑटो रिक्षा परमिटवर निर्बंधाचा विचार मुंबई दि. ९ : राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऑटो रिक्षा परमिटच्या संख्येवर निर्बंध घालण्याबाबत राज्य…

    You missed