युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी वनार्टीचा सर्वंकष रोडमॅप- मंत्री अतुल सावे
मुंबई विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करावा. वनार्टीचा रोडमॅप युवक-युवतींना…
सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन- विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर
मुंबई विविध सुरक्षा दलांमुळे देशात विविध भाषा, संस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन उपक्रमातून देशाच्या एकात्मता आणि…
आजचे राशी भविष्य
मेष राशी जर तुम्ही सध्या मालमत्ता विकण्याच्या किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकटी मिळेल. कुठेही प्रवास करण्यापूर्वी आवश्यक वस्तू पॅक…
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या शुभेच्छा
ठाणे मंगळवारपासून (10 फेब्रुवारी) राज्यात बारावीच्या तर 20 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या आगामी परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी…
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज – आमदार संजय केळकर
ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज असून याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना महाविद्यालयात असतानाच मिळाले तर निश्चितच अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतील, यासाठी बांदोडकर महाविद्यालयाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन शिबिर…
कामगार संघटनांकडून आज ‘भारत बंद’
मुंबई केंद्र सरकारच्या कामगार व शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात आज, गुरुवारी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध…
बारावीच्या पहिल्या पेपरला वडिलांचा मृत्यू; अंत्ययात्रा स्मशानात, भरल्या डोळ्यांनी लेक परीक्षेला,
भंडारा मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मुलीचा बारावीचा पहिला पेपर होता. वडिलांना अखेरचा निरोप देत मुलीने परीक्षा दिली. या हृदयद्रावक घटनेने आंबागड…
खाकीचं स्वप्न अधुरंच राहिलं! पोलीस भरतीवेळी धावताना तरूणाचा मृत्यू
बीड जिल्हा पोलीस दलाच्या १७४ पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. परळी येथील दीपक भास्कर वाव्हळ वय (२६) या तरुणाचा मैदानी…
Nagpur Crime : बारावीच्या विद्यार्थ्याचा बहिणीच्या मैत्रिणीवर दोघांसह आळीपाळीने अत्याचार, आरोपीच्या पित्याला समजताच हार्ट अटॅक
नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आला आहे. इयत्ता बारावीत असणाऱ्या अल्पवयीन तरुणाने त्याच्या दोन मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन आरोपीचा प्रताप समजल्यानंतर त्याच्या वडिलांना…
Washim Bus Accident : काळ आला होता पण वेळ नाही, वाशिममध्ये एसटी बसचा भीषण अपघात, सुदैवाने…
वाशिममध्ये आज एसटी बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी आता सुखरुप असल्याची माहिती आहे. काही प्रवासी किरकोळ जखमी…