• Fri. Jul 3rd, 2026

    Month: February 2026

    • Home
    • पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर…

    राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. १९ : ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पोवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशाच्या राजधानीत अत्यंत उत्साहात साजरी…

    मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली काढण्यात आला…

    छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    पुणे, दि. १९ (जिमाका) : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि…

    एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि.१९: मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीच्या बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली…

    वर्षअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत…

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    Oplus_131072 मुंबई, दि. १९: हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -1 जितेंद्र भोळे आणि सचिव-3 डॉ.विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण…

    छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि. १९ छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर…

    नगर परिषद किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते उद्घाटन; “जय शिवाजी, जय शिवराय”च्या घोषणांनी सभागृह दणाणले

    किनवट प्रतिनिधी, दि. १९ नगर परिषद किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तीभावात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. नगर परिषद सभागृहात आयोजित मुख्य कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी,…

    मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम

    मुंबई, दि. १९ : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसेच…

    You missed