राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात प्रत्येक नागरिकाला तो राहत असलेल्या ठिकाणापासून ५ किलोमीटरच्या अंतरावर सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. या आरोग्य सुविधा सुलभ व सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी खासगी क्षेत्रातील…
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई-प्रतिनिधी विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी…
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा-राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू
मुंबई–ललिता पिल्लेवार देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या…
राज्यावर पुढील 24 तासअवकाळी पाऊसाचे मोठं संकट
मुंबई -प्रतिनिधी देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. सतत वातावरणात चढउतार बघायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यात…
आजचे राशी भविष्य
मेष राशी आज, घर, प्लॉट किंवा दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यावर तुमचे पालक खूप आनंदी होतील. तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळेल.…
मुले पळविण्याचा संशय, जमावाच्या मारहाणीत 30 वर्षीय तरुणाचा अंत
जळगाव मूल पळवून नेत असल्याच्या संशयावरून आव्हाणे शिवारात ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत पाच जणांना ताब्यात…
श्रीगोंद्यातील अपघातात चौघांचा मृत्यू
अहिल्यानगर अहिल्यानगर–दौंड महामार्गावर कोळगावजवळ (ता. श्रीगोंदा) झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जण ठार झाले, तर १३ वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी आहे. मूळचे विदर्भातील असलेले हे कामगार कुटुंब गावी…
तीन दिवसांत हरसूल-पेठ परिसरात भूकंपाचे पाचवेळा सौम्य धक्के
नाशिक/त्र्यंबकेश्वर हरसूल आणि पेठ परिसरात सलग तीन दिवसांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारपासून (दि. २२) सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका मंगळवारीही (दि. २४) कायम…
Maharashtra Budget Session: ‘पुरवणी’ला मुख्यमंत्र्यांची कात्री; अर्थसंकल्पीय अधिवेशनात 11995 कोटींच्याच मागण्या सादर
Maharashtra Budget Session 2026: या पुरवणी मागण्यांमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पबाह्य खर्चाचा एकूण आकडा १ लाख ४५ हजार कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्र बजेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…
Nagpur Crime: घरात घुसला, महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी अन् नकार देताच…; नागपुरातील घटनेनं नागरिकांमध्ये भीती
Nagpur News: या प्रकरणात खंडणी, धमकी आणि महिलेला छळ केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपुरातील घटनेनं नागरिकांमध्ये भीती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर शहरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा…