‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण – महासंवाद
‘हिंद दी चादर’, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी…
राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान – महासंवाद
कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अभिनंदन मुंबई, दि १६ : भारत सरकारच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) आणि स्टार्टअप इंडिया…
७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण – महासंवाद
नवी दिल्ली दि. 16 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘ॲट होम’ स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम – महासंवाद
नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग…
गंगापूर धरण परिसरात २३ जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन – महासंवाद
नाशिक, दि. ५ (जिमाका ) : नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील 52 स्केड्रॉनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 23 जानेवारी…
Amruta Fadnavis: देवेंद्रजी इतके बडे नेते आहेत कारण.. भाजपचा डंका, भारावलेल्या अमृता फडणवीसांकडून पतीचं कौतुक
BMC Elections Results 2026: राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. यानंतर अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्यातील…
कुंभमेळ्यापूर्वी शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
शिर्डी, दि. १६ : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. शिर्डी विमानतळ विस्तारीकरण व रस्त्यांच्या कामांचा वेग वाढवून ती…
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेत तख्तापलटचे संकेत, वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण A टू Z यादी
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार मुंबईत महायुती आघाडीवर दिसत आहे. तसेच विजयी उमेदवारांची नावे देखील आता समोर आली आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारांची नावे…
अनाकलनीय! शब्द राज ठाकरेंचा, प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची, 100 प्रभागांच्या निकालावरुन भाष्य
BMC Election Result : ठाकरे गटाच्या महिला नेत्याने ‘अनाकलनीय’ हा राज ठाकरेंचा गाजलेला शब्द वापरत त्यांनी म्हणणं मांडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरु असून…
महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १६ : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर…