• Fri. Sep 4th, 2026
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेत तख्तापलटचे संकेत, वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण A टू Z यादी


मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार मुंबईत महायुती आघाडीवर दिसत आहे. तसेच विजयी उमेदवारांची नावे देखील आता समोर आली आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या उमेदवारांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक प्रभागात कोणाकोणात लढत होती ते देखील आम्ही सांगणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed