Chandrapur Congress : काँग्रेसमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर, अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मध्यस्थी करणार
चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस…
Chhatrapati Sambhajinagar: जिल्हापरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा भूकंप, बंडखोर करणार ‘शहर विकास आघाडी’; कारण काय?
वैजापुरात महायुतीत मोठी फूट! भाजप कार्यकर्ते ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करून निवडणूक लढवणार (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या राजकारणात छत्रपती…
भाजपच्या जीवावर मिळालेली मतं! महायुतीत वाट पेटला; शिंदेसेना रडारवर, पोस्टमधून सगळा हिशोब काढला
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिंदेसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. शिंदेसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप नाराज आहे, तर शिंदेसेनेचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर मदतीचा आरोप केला…
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात – महासंवाद
नांदेड, दि. २०: हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गौरवशाली इतिहासाची, अतुलनीय बलिदानाची व समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी…
सर्वात मोठी बातमी! महायुतीत भडका; भाजपचे पदाधिकारी आक्रमक; शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप आणि शिंदेसेनेत सत्ता स्थापनेवरून संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेच्या पराभूत उमेदवारांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक…
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! e-KYC बद्दल मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
राज्यभरात लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ई-केवासीची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ई-केवायसीबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली…
Raigad Politics : अलिबागमध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग, राजकारणात नेमकं काय घडतंय?
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपत असल्याने अलिबागमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेवटच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ वाढली असून, मंगळवारी अर्ज भरण्यासाठी…
Beed Crime: खळबळजनक! बीडच्या जंगलात ‘महादेव ॲप’चा आंतरराष्ट्रीय अड्डा! मध्यरात्री पोलिसांचा छापा; कोट्यवधींची उलाढाल उघड
Beed Mahadev App Raid: कारेगव्हाणच्या जंगलात महादेव अॅपचा लोटस सट्टा, परदेशी कनेक्शनची शक्यता (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव, बीड: नेकनूरपासून अवघ्या अकरा कि. मी. अंतरावर असलेल्या कारेगव्हाणमध्ये लाखो रुपयांची उलाढाल…
Nagarsevak Duties : नगरसेवकांवर नेमकी जबाबदारी काय? त्यांची कामे काय असतात? वाचा A टू Z माहिती
सुनिल लाटे, मुंबई: राज्यात नुकताच महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले ‘नगरसेवक’ निवडले आहेत. गुलालाची उधळण झाली, विजयोत्सव साजरा झाला, पण…
सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले – महासंवाद
नांदेड, दि. २०: नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद दी चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन…