• Sun. Jul 5th, 2026

    Month: December 2025

    • Home
    • Municipal Election : मोठा राजकीय गेम! काँग्रेस आणि ‘वंचित’ची आघाडी होण्याची दाट शक्यता, पडद्यामागे हालचाली

    Municipal Election : मोठा राजकीय गेम! काँग्रेस आणि ‘वंचित’ची आघाडी होण्याची दाट शक्यता, पडद्यामागे हालचाली

    महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळणार आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आगामी काळात एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. कारण पडद्यामागे तशा घडामोडी घडल्याची…

    Beed Crime: कला केंद्रात कामाचं आमिष अन् लॉजमध्ये तीन पुरुषांच्या स्वाधीन… बीडच्या बदामबाईचा संताप आणणारा प्रताप

    Beed Kala Kendra Woman Assault: अल्पवयीन मुलीच्या आईला पैशांचं आमिष दिलं, मुलीला कामासाठी कला केंद्रात आणलं, पण तिथे बदामबाईने तिला वेश्याव्यवसायात ढकललं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड: बीड जिल्ह्याच्या…

    बंगल्यावर पार्टी, तिकडे जाऊ! मित्रांकडूनच घात, मग अपघाताचा बनाव; पण ‘त्या’ डागांनी केस फिरली

    बंगल्यावर पार्टी आहे तिथे जाऊ असे म्हणत मित्रांनी जेवत्या ताटावरून मित्राला नेले पण त्यानंतर मित्रांनीच त्याचा घात केला. घटनेने धाराशिव हादरले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहिम शेख, धाराशिव : धाराशिव…

    Nandurbar Crime: जीवाभावाच्या नात्यावर जमिनीचा तुकडा पडला भारी; सख्ख्या भावाला क्रूरपणे संपवलं, नंदुरबार हळहळलं

    Nandurbar Murder Case: नंदुरबार येथे एका लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी ही भयंकर घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार:…

    Solapur Crime : नराधमास मरेपर्यंत जन्मठेप, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, दंड भरला नाही तर…

    सोलापूर जिल्हा न्यायालयाने 13 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा सुनावली आहे. शीतपेयात गुंगीच औषध घालून तेरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नराधमास…

    2026 च्या IPL लिलावात नाशिकच्या साहिलचं सिलेक्शन; ३० लाखांत दिल्ली कॅपिटल्समध्ये एन्ट्री!

    आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव आज दुबईमध्ये पार पडतोय. प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न एकदा तरी आयपीएलमध्ये खेळावे हे असते. दरम्यान या लिलावाकडे नाशिक शहरातील क्रिकेटपटूंचे विशेष लक्ष होते. त्यात नाशिकच्या साहिल…

    सेटलमेंटच्या राजकारणातून परभणीकरांना मुक्त करायचं आहे, रत्नाकर गुट्टेंची मोठी घोषणा!

    Maharashtra Times•16 Dec 2025, 9:21 pm परभणी जिल्हा हा निजाम कालीन जिल्हा आहे, पण या परभणी शहराचा विकास….आतापर्यंत झाला नाही हा विकास न होण्याचे कारण म्हणजे येथे सर्वपक्षीय सेटलमेंट आहेत.निवडणुका…

    40 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहात सापडला, सोलापुरात ACB ची मोठी कारवाई

    लाचलुचपत विभागाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदाराने अधिकाऱ्याचं थकलेलं वेतन काढण्यासाठी 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या नायब तहसीलदाराच्या विरोधात एसीबीने कारवाई केली आहे.

    पुण्यातली मोठी घडामोड, शरद पवारांचा शहराध्यक्ष मैत्रीचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या भेटीला, उद्या मोठा निर्णय होणार?

    Pune Municipal Election : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे हे मैत्रीचा प्रस्ताव घेऊन अजित पवरांच्या भेटीला…

    महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि. १६: लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा. महाराष्ट्राला…

    You missed