वंदे मातरम् व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनाच्या विधानपरिषदेच्या कामकाजास सुरूवात – महासंवाद
नागपूर , दि. ८ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची ‘वंदे मातरम्’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेत सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम् गीतास ७…
विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर – महासंवाद
नागपूर, दि. ८: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली. तालिका सभापती म्हणून सदस्य…
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली – महासंवाद
नागपूर , दि. ८ : विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्य श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ आणि दिवंगत सदस्य प्रकाश केशवराव देवळे यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या दुःखद…
दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न – महासंवाद
मुंबई, दि. ०८ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मुंबई उपनगरच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडांगणावर दिव्यांग खेळाडूंनी…
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषदेतर्फे २७ लक्ष ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द – महासंवाद
नागपूर, दि. ८ : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७ लक्ष ५१ हजार रूपयांचा धनादेश जिल्हा परिषदेचे…
चार्टर्ड फ्लाईटवरून जुंपली, भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका; आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरलं
Maharashtra Times•8 Dec 2025, 3:02 pm Follow हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विरोधी पक्षनेतेपदाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव चर्चेत आहे. मात्र…
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! शहरात तीन दिवसांसाठी 30 टक्के पाणी कपात; पाहा कधीपासून होणार लागू
Thane Water Cut: मुंबईनंतर आता ठाण्यातही 30 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पिसे बंधारा ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी कल्याण फाटा येथे नादुरुस्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला…
कष्टाने संसार उभा करत असतानाच 27 वर्षीय माधुरीवर काळाचा घाला; शेतात काम करताना काळीज पिळवटून टाकणारी घटना
Nashik Farmer Death: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात 27 वर्षीय तरुण शेतकरी महिलेचा ब्लोअर मशीनमध्ये केस अडकून मृत्यू झाला. शेतात औषध फवारणी करताना मशीनमध्ये पाणी भरत असताना हा अपघात घडला असून…
मालवणमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, आता रवींद्र चव्हाणांसह मन की बात, निलेश राणे वाद विसरले?
Maharashtra Times•8 Dec 2025, 1:25 pm Follow नागपुरात निलेश राणे-रवींद्र चव्हाणांमधील अबोला संपल्याचे चित्र पाहायला मिळाले. मालवणमध्ये निवडणुकीसाठी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप राणेंनी केलेला. या आरोपांनंतर आता अधिवेशनात राणे आणि…
घोडबंदर रोडवरील कामांना 15 डिसेंबरची डेडलाईन, प्रताप सरनाईकांनी दिली महत्त्वाची सूचना; कोणत्या प्रकल्पांचा समावेश?
ठाणे: मंत्री प्रताप सरनाईकांनी काही दिवसांपूर्वी घोडबंदर रोडवरील सुरु असलेल्या कामांबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सर्व कंत्राटदारांना युद्धपातळीवर कामे पूर्ण करून अंतिम टप्प्यातील कामे 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे…