• Tue. Jun 30th, 2026

    Month: November 2025

    • Home
    • बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील – महासंवाद

    बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील – महासंवाद

    बारामती, दि.२: बारामती पॉवर मॅरेथॉन हा केवळ एक क्रीडा उपक्रम नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री…

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन होणार – महासंवाद

    मुंबई, दि. २: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि पात्र उमेदवारांना संधी मिळावी.यासाठी भरती प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने करण्याचा राज्य शासनाने महत्त्वपूर्ण…

    पडद्यामागे हालचाली? महायुतीमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर, शिंदेंच्या आमदाराने जाहीरपणे भाजपविरोधात दंड थोपटले

    सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद उफाळला तर पहिली ठिणगी जळगावच्या पाचोऱ्यातून पडेल, असे संकेत दिसत आहेत. कारण पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे भाजपवर निशाणा साधला आहे. (फोटो–…

    Raigad: कोल्हापुरातल्या वृद्ध दाम्पत्यानंतर आणखी एका वृद्ध दाम्पत्याचाही संशयास्पद मृत्यू, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

    Raigad Crime: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात मेंडदी गावात एका वृद्ध दाम्पत्याचा अतिशय संशयास्पद मृत्यू झालेला आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    अवकाळी पावसामुळं भातशेतीचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात, सरकारकडं मदतीची मागणी

    अवकाळी पावसामुळं भातशेतीचं मोठं नुकसानशेतकरी संकटात, सरकारकडं मदतीची मागणी

    नितीन गडकरींचं कौतुक, पण सरकारवर निशाणा…बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•2 Nov 2025, 5:33 pm Follow काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा माध्यमांशी संवादबाळासाहेब थोरातांकडून नितीन गडकरींचं कौतुकनितीन गडकरी कामाचा माणूस, बाळासाहेब थोरातांकडून कौतुक

    Raigad News: मनसे शहराध्यक्षाला बेदम मारहाण, शिंदेसेनेच्या मंत्र्यावर गंभीर आरोप; नेमकं काय आहे प्रकरण?

    Mahad Crime: महाडमध्ये मनसे शहराध्यक्षांवर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंच्या सांगण्यावरुन हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. (फोटो–…

    ‘मला भगवान गडावरून दिल्ली दिसते,’ हाकेंनी सांगितला गोपीनाथ मुंडेंचा किस्सा

    ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं दमदार भाषणओबीसीमधून मराठा आरक्षणाला हाकेंचा विरोधगोपीनाथ मुंडेंचं उदाहरण देत हाकेंची ओबीसी एकजुटीची साद

    रत्नागिरी एमआयडीसीमध्ये भूखंड घोटाळा? ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांचा खळबळजनक आरोप

    Maharashtra Times•2 Nov 2025, 4:15 pm Follow रत्नागिरी एमआयडीसी मध्ये मध्ये 160 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा?ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांचा खळबळजनक आरोप

    ठाकरे बंधूंनी मतदारयादीवर रान पेटवलं, आता महायुतीतील शिंदेंची शिवसेनाही आक्रमक; दंड थोपटत केली नवी मागणी

    Nashik News: राजकीय पक्षांनी सदोष मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलेलं असताना नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने तीन लाख बोगस व दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे. दुबार नावे वगळण्याची, मृत व्यक्तींची…

    You missed