‘आयोग दबावाखाली, मतदार याद्यांमधील घोळाकडे दुर्लक्ष’; मविआचे नते कायदे अभ्यासकांशी चर्चा करणार, अनिल देशमुख म्हणाले…
Anil Deshmukh: राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटींवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली’, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. संबंधित व्हिडीओत निवडणूक आयुक्त मतदारयाद्यांमधील घोळवर भाष्य करताना दिसत आहेत.…
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी, वाचा संपूर्ण कार्यक्रम
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली…
अवाजवी पैशांची उधळपट्टी नको, किती पैसे खर्च करायचे? निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना खर्चाची मर्यादा जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांनी किती पैसे खर्च करायचे याबाबत मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत. त्यापेक्षा जास्त पैसे खर्च झाल्याचं निदर्शनास आल्यास आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
खेडेकर यांच्या प्रवेशानंतर भाजपाची मोठी खेळी; खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा?
Khed News: कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य असताना, वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाने भाजपला बळ मिळालं आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची…
मतदारयाद्यांमधील घोळ ते EVM, निवडणूक आयुक्तांना पत्रकारांच्या प्रश्नांनी घेरलं, दिनेश वाघमारेंनी काय-काय उत्तरे दिली?
राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांवर दिनेश वाघमारे यांनी उत्तर देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. मुंबई : राज्य निवडणूक…
राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
राज्यातील ४९ लाख तुकड्यांचे व्यवहार नियमित होणार नियमितीकरणासाठी कोणतेही शुल्क नाही शहरी व प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर क्षेत्रांना लाभ मुंबई, दि. ४ : राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील…
किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत – महासंवाद
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्रातील मच्छिमार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या नव्या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डधारक मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन करणारे…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी…
Maharashtra Local Body Election: मोठी बातमी: आज केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा, आयुक्तांची माहिती
Election Schedule: निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती – ६८५९ सदस्य आणि २४८ अध्यक्ष निवड होणार– राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार– त्याची प्रिंट आउट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागेल– ३१ ऑक्टोबर…