• Thu. Sep 17th, 2026
Maharashtra Local Body Election: मोठी बातमी: आज केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा, आयुक्तांची माहिती

Election Schedule: निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती

– ६८५९ सदस्य आणि २४८ अध्यक्ष निवड होणार
– राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार
– त्याची प्रिंट आउट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागेल
– ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार
– १ कोटी ७ लाख मतदार
– १३,३५५ मतदान केंद्र
– ईव्हीएमवरच निवडणूक होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed