Pune Crime : पुणे गोळीबाराने हादरलं, फॉर्च्युनर गाडीत गप्पा मारत होते, अचानक पिस्तूल काढली अन्…; मित्रांनीच मित्राचा घात केला
पुणे गोळीबाराने पुन्हा हादरलं आहे. विशेष म्हणजे मित्रांनीच मित्राला संपवलं आहे. एका फॉर्च्युनर गाडीत तीन मित्र गप्पा मारत बसले होते. यावेळी दोन मित्रांनी त्यांच्या एका मित्राला डोक्यात गोळी झाडून संपवलं…
Jalgaon Politics: शिंदे गटाच्या कार्यालयात भूत? त्यामुळे मनपाच्या जागेत थाटलं नवं कार्यालय? नेमकं प्रकरण तरी काय? होतेय कारवाईची मागणी
Jalgaon News: जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे. यावर माजी नगरसेवकाने महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. शासकीय जागेचा राजकीय वापर नियमांचे…
Pune crime: पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे! टोळक्यांनी सीसीटीव्ही फोडले, हातात मोठी शस्त्रे घेत मुक्त संचार; दहशतीने नागरिक हैराण
Pune Crime News: पुण्यात कोथरूडमध्ये टोळक्यांनी पुन्हा दहशत माजवली आहे. गणेश कॉलनी परिसरात आठ ते दहा युवकांनी हातात कोयते घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक – महासंवाद
मुंबई, दि.१२:- आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी…
नाशिकच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू, कामानिमित्त बाहेर जाताना आक्रित घडलं; अमर पगारेसोबत स्वप्नांच्या नगरीत काय झालं?
Nashik Youth Dies in Mumbai : नाशिकवरुन मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या 30 वर्षीय अमर पगारे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळीच तो मुंबईत पोहोचला होता, 11 च्या सुमारास येथील मरोळ…
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक – महासंवाद
मुंबई, दि. १२ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे…
संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम – महासंवाद
मुंबई दि.१२ : ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबवावा,…
आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र शासन आरोग्य पर्यटनाला चालना देणार असून, राज्यात विशेषतः मुंबईत असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल तज्ज्ञ आणि कमी खर्चातील सेवा यामुळे दंत उपचाराला आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी…
लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १२ : भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…