• Sun. Jul 5th, 2026

    Month: November 2025

    • Home
    • शक्य तिथे महायुती, पण घटक पक्ष विरोधात असले तरी ते शत्रू नाही, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

    शक्य तिथे महायुती, पण घटक पक्ष विरोधात असले तरी ते शत्रू नाही, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

    Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कमल तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे लोकार्पण झाले. ‘तीनशे वर्षांपूर्वी कमल तलाव तयार करण्यात आला, आता सगळेच कमळाकडे वळत आहेत. कितीही चिखल, दलदल असो, त्यात…

    Devendra fadanvis: स्थानिक निवडणुकांतही विरोधकांचा सुपडा साफ होणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, ‘भाजप मोठा पक्ष…’

    Cm devendra fadnavis: छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर टीका करत दमदार इशाराच दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    अलिबागमध्ये अभूतपूर्व राजकीय संघर्ष, शेकाप-भाजप-उद्धवसेना आमनेसामने येणार

    अलिबागच्या राजकारणाचा सध्या नवा चेहरा तयार झाला असून, नगरपरिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीनही…

    अजितदादांना सोडून फडणवीसांची साथ, भाजप प्रवेशानंतर योगेश क्षीरसागरांची प्रतिक्रिया

    Maharashtra Times•16 Nov 2025, 4:30 pm Follow निवडणुका तोंडावर असताना बीडमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. योगेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राजीनामा दिल्यानंतर क्षीरसागरांनी दुसऱ्याच दिवशी…

    ‘हार नहीं मानुंगा, वरदान नहीं मानुंगा…’ पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीसांसमोर भाषण

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयाचं उद्धाटनपंकजा मुंडेंनी भाजपचा संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला

    Nagpur News : बसमध्ये 50 प्रवासी, धावत्या बसला अचानक आग, चालकाचा ‘तो’ एक निर्णय आणि मोठा अनर्थ टळला

    Nagpur Private Bus Fire : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना आज रविवारी उघडकीस आली. एका खासगी बसला भीषण आग लागली. मात्र, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. नागपूर खासगी बसला…

    Nagpur News: ‘आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा’; भाजप नेत्याच्या हत्येनंतर नागपुरात तणाव, संतप्त नागरिकांचा रास्तारोको

    Nagpur Crime: नागपूरच्या यशोधरानगरमध्ये भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Ahilyanagar News : कोपरगावच्या वेशीवर घोंघावणारं ‘मृत्यूचं सावट’ अखेर दूर, ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा खात्मा

    Kopargaon Leopard Killed : अहिल्यानगरमधील कोपरगावमधील त्या बिबट्याला अखेर ठार करण्यात आलं आहे. या बिबट्याने परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याला आता ठार केलं आहे. कोपरगाव बिबट्या ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    योगेश क्षीरसागरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, विजयसिंह पंडित यांची पहिली प्रतिक्रिया

    Maharashtra Times•16 Nov 2025, 7:18 pm Follow बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्कायोगेश क्षीरसागर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीविजयसिंह पंडित यांनी भाजप प्रवेशामागचं कारणही सांगितलं

    बीडमध्ये राष्ट्रवादी – शिवसेनेची युती फिक्स, भाजपचं काय? विजयसिंह पंडित म्हणाले….

    Maharashtra Times•16 Nov 2025, 7:20 pm Follow बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्कायोगेश क्षीरसागर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीराष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशावर भाष्यबीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना युती, विजयसिंह पंडितांची घोषणा

    You missed