बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राज-उद्धव एकत्र; आदित्यंच्या शेजारी बसून गप्पा, ठाकरे कुटुंबाच्या एकीने कार्यकर्ते भावुक
Balasaheb Thackeray Smruti Din 2025: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील शक्तीस्थळावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल ११ वर्षांनी एकत्र आले. या भावनिक क्षणी संपूर्ण…
तोडाला मास्क, भावाच्या आधाराने गाडीबाहेर आले…आजारी राऊतांकडून बाळासाहेबांना अभिवादन
Maharashtra Times•17 Nov 2025, 11:43 am Follow हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिनआजारी असतानाही संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी पोहोचलेसंजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन
महाराष्ट्रात खळबळ उडवणारी बातमी, दोन्ही शिवसेनेची युती, ठाकरेंचा शिलेदार म्हणाला राजकारण बाजूला ठेवून…
Pune News : राजकीय पटलावर कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिवछत्रपती, डॉ.आंबेडकर अन् बाळासाहेबांच्या स्मारकांबाबत सरकारकडून दिरंगाई? सचिन अहिरांचा आरोप
Maharashtra Times•17 Nov 2025, 10:46 am Follow शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरांचा माध्यमांशी संवादस्मारकांबाबत सरकारकडून दिरंगाई का होतीये? सचिन अहिरांचा सवालशिवरायांच्या स्मारकाची चर्चाही होत नाहीये, सचिन अहिरांचा आरोप
‘मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही…’ शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•17 Nov 2025, 9:42 am Follow ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाकाँग्रेस पक्ष संपणारा नाही, तो पुन्हा उभारी घेईल, असं शरद पवार म्हणाले. पक्ष असे संपत नसतात,…
Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात पारा घसरला! अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट, हवामान विभागाने काय इशारा दिला?
Weather Alert: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून पुढील आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं…
Maharashtra Breaking News 17th November 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नारायण नांगरे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सांगलीतील शिराळा मतदारसंघाचे…
Vishwas Nangare Patil : शांत स्वभाव अन् निस्वार्थ माया करणारे हात हरपले… विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक, ‘आज मन अत्यंत जड झालं…’
Vishwas Nangare Patil Mother Death : मंगल नांगरे पाटील यांचा शांत स्वभाव, त्यांचे संस्कार आणि निस्वार्थ माया यासारख्या गुणांबद्दल सोशल मीडियावर भरभरुन लिहिण्यात आलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्रींचे…
माकडांची मस्ती मुंबईकर तरुणीला महागात, दगड घरंगळत येऊन डोक्यात पडला, राजगडावर भयंकर घटना
Pune Monkey Stone hits Mumbai Woman : बालेकिल्ल्याजवळ काही माकडे खेळत असताना दगड गडावरून खाली घरंगळून महिलेच्या डोक्यात पडला राजगडावरील माकडांची मस्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : राजगड…
निवडणुकांच्या तोंडावर धक्का, अमित ठाकरेंबाबत पहिल्यांदाच हे घडलं, पोलिसांनी थांबवूनही…
Navi Mumbai News : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून अनावरण करण्यात आले आहे. अमित ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई :…