अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – महासंवाद
महाजेनको – एनपीसीआयएल सामंजस्य करार स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची ऐतिहासिक वाटचाल मुंबई, दि.१७ : अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. अणुऊर्जेपासून…
भरती परीक्षेच्या निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १७ : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.…
सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि राष्ट्रीय रँकिंग उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक विद्यापींठात डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.…
दिव्यांग व अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १७ : दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याकरिता या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र जोडप्यांनी अर्ज करण्याचे आवाहन…
Solapur News : भाजपने निवडणुकीआधी गुलाल उधळला; सोलापुरातील ‘ही’ नगरपंचायत बिनविरोध, 17 उमेदवार एकतर्फी विजयी
Angar Nagar Panchayat Election : सोलापुरातील अनगर नगरपंचायतीतील सर्व 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने या पदासाठी मात्र निवडणूक होणार आहे. अनगर नगरपंचायत(फोटो– महाराष्ट्र…
‘महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई, दि.१७ : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रम राबवित आहे.…
विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांनी राष्ट्रीय…
महायुतीचंही बिनसलं, महाविकास आघाडीही नाही; ठाकरेंनाच जमलं! मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर लढणार निवडणूक
Ambernath municipal election: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. जागावाटपाच्या तिढ्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली, तर महायुतीतील तिन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे…
कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद
अमरावती, दि. 17 (जिमाका) : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू…
जळगावच्या राजकारणात महायुतीत महायुद्ध, ‘मंगेश चव्हाण किस गली में गलबला’, किशोर पाटील यांची बोचरी टीका
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. मंगेश चव्हाण थोड्या दिवसांत हवेत आला, अशी टीका त्यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र…