• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2025

    • Home
    • कल्याण डोंबिवलीत ‘ऑपरेशन लोटस’, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले, ‘शिवसेना भक्कम’

    कल्याण डोंबिवलीत ‘ऑपरेशन लोटस’, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले, ‘शिवसेना भक्कम’

    कल्याण डोंबिवली पक्षातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षप्रवेश दिल्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता कल्याण ग्रामीणचे शिवसेनेच आमदार राजेश मोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.…

    प्रियकर सतत खोलीवर बोलावून छळायचा; अखेर त्रासाला कंटाळून 29 वर्षीय तरूणीने त्याच खोलीत… नांदेडमध्ये धक्कादायक घटना

    Nanded woman ends life: नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून एका २९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल पद्माकर मोरे असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रियकराकडून सतत त्रास होत असल्याने…

    राज ठाकरेंनी बैठकीतच झापले, पिट्या भाईने थेट कमळ हाती घेतले

    Ramesh Pardeshi : अखेर अभिनेता रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. त्यांना राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना भर बैठकीत सुनावल्याचं वृत्त समोर…

    निवडणुकांचा धुराळा उडण्याआधीच राज्यातला भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी

    भाजपचा राज्यातील पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील हा पहिला निकाल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे :…

    कडेकोट आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन जाणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद

    अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन मोठा ट्विस्ट आला होता. पण आता विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उज्जवला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का…

    कृत्रिमरित्या फळे-पिकविण्यावर निर्बंध; नियमबाह्य पद्धतींवर कारवाई करण्यात येणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    मुंबई, दि१८ :- कृत्रिमरित्या फळे व भाज्या पिकविण्यासाठी नियमबाह्य पद्धतींचा वापर होऊ नये यासाठी तपासणी करण्यात यावी तसेच अवैध प्रकारांवर कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष…

    ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधितांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १००…

    सेवा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव द्यावा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना त्यांचा व्यवस्थापन व आस्थापना खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची मर्यादा वाढ करून विद्यमान अटी व शर्तीमध्ये…

    नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. १८: केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू…

    निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन; मुंबई उपनगरात २१ नोव्हेंबरला मेळावा – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात “हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा” या उपक्रमांतर्गत…

    You missed